The Beginning

The Beginning

सेशन्स पर्यंत नक्की कसे पोहोचावे

(https://fabempowerment.com)

नमस्कार मित्रांनो.

आपणा सर्वांचे मेसेजेस मिळाले,  तुम्हा सर्वांचे धन्यवाद पोहोचले.

 

सर्वांसाठी सम्पूर्णपणे निःशुल्क (free for all) सेशन्स द्वारे, संपूर्ण समृद्धी सहजतेने प्राप्त करून घेण्याच्या मार्गावर आपण अग्रेसर होत आहात हे वाचून खूप आनद झाला.

काही जणांनी ह्या सेशन्स पर्यंत नक्की कसे पोहोचावे याचे सविस्तर मार्गदर्शन मागितले आहे. ते येथे देत आहे.

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर गूगल क्रोम किंवा इतर उपलब्ध असलेला इंटरनेट ब्राउजर ला टॅप करा.
  • + New Tab उघडा.
  • त्यामध्ये https://fabempowerment.com कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा.
  • लॅपटॉप वर उजवीकडे वरच्या कोपऱ्यात एक असा  मेनू दिसेल.
  • मोबाईल वर डावीकडे वरच्या कोपऱ्यात खालील प्रमाणे मेनू दिसेल.
  • मेनूला टॅप केल्यानंतर खालील प्रमाणे दिसेल. 
  • Change (बदल) समोरील + चिन्हाला टॅप केल्यानंतर खालील प्रमाणे दिसेल.
  • बदल महत्वाचा का आहे? बदल कसा करावा? या ओळीवर टॅप केल्यानंतर खालील प्रमाणे दिसेल.
  • Start Learning या ओळीवर टॅप केल्यानंतर ह्या विषयावरील पहिला व्हिडीओ दिसेल.
  • या विषयावरील पहिला व्हिडीओ पाहून झाल्या नंतर Next या शब्दावर टॅप केल्यानंतर ह्या विषयावरील पुढचा व्हिडीओ दिसेल.

बदल महत्वाचा का आहे ? बदल करणे अवघड का वाटते ? बदल कसा करावा ? सर्वांना हे समजो आणि आपापल्या जीवनात याचा प्रत्यक्षात वापर सहजतेने करता येवो हीच शुभेच्छा आहे.

Fab Empowerment समृद्धी उपासना Self Upliftment Project या बाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क करा किंवा खाली दिलेल्या इमेल आयडी वर इमेल पाठवा.

आपल्या या वेबसाईट उपलब्ध असलेल्या अशाच अनेक विषयावरील उत्तमोत्तम अशा विविध ३६५ व्हिडीओज चा लाभ केवळ रुपये ७३० भरून आपण घेऊ शकता. केवळ रुपये दोन प्रती व्हिडीओ एवढ्या कमी किमतीमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ सुजाता करंदीकर इनामदार मॅडम ना मनःपुर्वक धन्यवाद.

रुपये ७३० आपण गूगल पे द्वारे अथवा फोन पे द्वारे 9822603949 या नंबर वर पाठवावे ही विनंती आहे.

शुभं भवतु ।