Overcoming Cancer Part 3 of 5

Overcoming Cancer Part 3 of 5

तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मी शिकले, ती म्हणजे विनोद, हास्य आणि आनंद.

या गोष्टी आपल्याला आपण जन्माला आलो तेव्हा पासूनच माहित होत्या.

हसणे महत्वाचे आहे हे जाणून आपण जन्माला आलो आहोत, बघा मुलं तेच तर करीत करतात.

आपण प्रेम आणि निर्भयपणा जाणून जन्माला आलो आहोत, पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे ते आपल्यातून बाहेर पडते, आपण ते विसरत जातो.

हसणे, आणि विनोद,  आणि जीवनात तुमचा आनंद शोधणे खूप महत्वाचे आहे.

आपण विचार करू शकता अशा इतर कोणत्याही आध्यात्मिक कृतींपेक्षाही हे अधिक महत्त्वाचे आहे.

जर आपल्याकडे जास्त हशा असेल तर आपले जग खूप वेगळे असेल.

आणि जर आपल्याकडे जास्त हशा असेल तर आपल्याकडे कमी लोक आजारी असतील, आणि आपल्याला कमी इस्पितळांची गरज असेल.

पुढच्या लेखात चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ.

– – – – – – – – – – – – – – – – – 

The third thing I learned that is so important is humour, and laughter, and joy.

We are born knowing this stuff.

We are born knowing that its important to laugh because that’s what kids do all the time.

We are born knowing love and fearlessness, but it gets conditioned out of us as we grow up.

Laughter is so important, and humour, and finding your joy in life.

Its more important than any other spiritual activity that you can think of.

If we have more laughter, we will have a very different world.

And if we have more laughter, you will have less people with illness, you will need less hospitals, and you will need less prisons as well.

In next article let us understand fourth most important thing.

– – – – – – – – – – – – – – – – – 

तीसरी चीज़ जो मैंने सीखी वह बहुत महत्वपूर्ण है वह है हास्य, हँसी और खुशी।

हम इस चीज़ को जानकर ही पैदा हुए हैं।

हम यह जानते हुए पैदा हुए हैं कि हंसना महत्वपूर्ण है, देखिये बच्चे हर समय यही करते हैं।

हम प्रेम और निडरता को जानते हुए पैदा हुए हैं, लेकिन जैसे-जैसे हम बड़े होते गये, यह हमारे अंदर की संस्कारित चीजे हम खो देते है।

हँसी बहुत महत्वपूर्ण है, और हास्य, और जीवन में अपना आनंद खोजना।

यह किसी भी अन्य आध्यात्मिक गतिविधि से अधिक महत्वपूर्ण है जिसके बारे में आप सोच सकते हैं।

यदि हमारे पास अधिक हँसी है, तो हमारे पास एक बहुत ही अलग दुनिया होगी।

और यदि हमारे पास अधिक हँसी है, तो अपने आसपास बीमारी से पीड़ित कम लोग होंगे, और हमे बहोत कम अस्पतालों की आवश्यकता होगी।

अगले आर्टिकल में चौथी सबसे महत्वपूर्ण बात समझते हैं.

– – – – – – – – – – – – – – – – –