Overcoming Cancer Part 4 of 5

Overcoming Cancer Part 4 of 5

कॅन्सर या संदर्भातील  चौथी गोष्ट मी शिकले ती म्हणजे आयुष्य ही एक देणगी आहे.

हे खरंच आहे.

आपल्यापैकी बहुतेक जण आपले जीवन जणू एक कंटाळवाणे रोजचे काम असल्यासारखे जगतात, परंतु ते तसे नाहीये.

आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण तेव्हा एखाद्या गोष्टीला महत्त्व देतो  जेव्हा त्या गोष्टीला आपण गमावून बसतो. तेव्हाच आपल्याला त्याचे मूल्य कळते.

आणि माझ्या आयुष्याची किंमत समजायला मला जीव गमवावा लागला.

आणि इतरांनीही हीच चूक करावी अशी माझी इच्छा नाही, म्हणूनच मी माझा हा संदेश देत आहे.

कारण मला असं वाटत नाही की लोकांना त्यांच्या आयुष्याची किंमत खूप उशीर झाल्यावर कळू नये.

तुमचं  आयुष्य ही एक देणगी आहे.

तुमच्यासमोर येणारी आव्हानंही एक प्रकारे देणगीच असतात.

जेव्हा मला कॅन्सर झाला होता, तेव्हा ते माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते, परंतु आज जेव्हा मी त्याकडे मागे वळून पाहते  तेव्हा मला वाटते की ही मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे.

लोकांना असे वाटते की कर्करोग, किंवा मलाही वाटले की, कर्करोग मला मारत आहे, परंतु प्रत्यक्षात मी कर्करोग होण्यापूर्वीच स्वतःची रोज थोडी थोडी हत्या करत होते.

कॅन्सरमुळे माझा जीव वाचला.

तुमची सर्व आव्हाने ही भेटवस्तू आहेत.

शेवटी आपल्याला नेहमीच आढळेल की आपली आव्हाने ही एक भेट आहे.

आणि जर आपल्याला खरोखरच आव्हान दिले गेले असेल आणि ते अद्याप भेट वस्तूसारखे वाटत नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्याचा अतिम उलगडा झालेला नाही.

पुढच्या लेखात आपण कॅन्सर या संदर्भातील  पाचवी आणि शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया.

– – – – – – – – – – – – – – – – – –

About overcoming cancer the fourth thing I learned is that life is a gift.

It really is.

Most of us live our lives as though life is a chore, but it shouldn’t be that way.

And its unfortunate that only when we loose something that we value do we really realize that value of it.

And it took me loosing my life to realize the value of my life.

And I don’t want other people to make the same mistake, which is why I am sharing my message.

Because I don’t want people to realize when it’s too late the value of their life.

And your life is a gift.

Even the challenges that come to you are a gift.

When I had cancer, that was the biggest challenge I could ever have, but today when I look back on it, I feel it’s the biggest gift I could have had.

People think that the cancer, or even I thought, the cancer was killing me, but actually I was killing myself before I got cancer.

The cancer saved my life.

All your challenges are gifts.

In the end you will always find that your challenges are a gift.

And if you are really challenged, and it doesn’t feel like a gift yet, it means you haven’t got the end yet.

In next article let us understand the fifth and final most important thing about overcoming cancer.

– – – – – – – – – – – – – – – – – –

कॅन्सर के बारेमे चौथी बात जो मैंने सीखी वह यह है कि जीवन एक उपहार है।

यह वास्तव में है।

हम में से अधिकांश हमारा जीवन ऐसे जीते हैं जैसे कि जीवन एक हर दिनका घर का काम है, लेकिन यह उस तरह से नहीं होना चाहिए।

और यह दुर्भाग्यपूर्ण है कि, जब हम किसी चीज को खो देते हैं, केवल तबही उसे हम महत्व देते हैं, खोनेके बादही  हम उसके वास्तव मूल्य का एहसास करते हैं।

और मुझे अपने जीवन के मूल्य का एहसास करने के लिए अपना जीवन खोना पड़ा।

और मैं नहीं चाहती कि अन्य लोग वही गलती करें, यही कारण है कि मैं अपना संदेश साझा कर रही हूं।

क्योंकि मैं नहीं चाहती कि लोगोंको  उनके जीवन के वास्तविक मूल्य का एहसास करनेमे में बहुत देर हो हजाये ।

और आपका जीवन एक उपहार है।

यहां तक कि आपके सामने आने वाली चुनौतियां भी एक उपहार हैं।

जब मुझे कैंसर था, तो वह मेरे लिए अब तक की सबसे बड़ी चुनौती थी, लेकिन आज जब मैं पीछे मुड़कर देखती हूं, तो मुझे लगता है कि यह सबसे बड़ा उपहार है जो मैं प्राप्त कर सकती थी।

लोग सोचते हैं कि कैंसर, या यहां तक कि मैंने भी सोचा था, कैंसर मुझे मार रहा था, लेकिन वास्तव में मैं कैंसर होने से पहले खुद को रोज थोडा थोडासा मार रही थी।

कैंसर ने मेरी जान बचाई।

आपकी सभी चुनौतियां उपहार हैं।

अंत में आप हमेशा पाएंगे कि आपकी चुनौतियां एक उपहार हैं।

और अगर आपको वास्तव में चुनौती दी गई है, और यह अभी तक एक उपहार की तरह महसूस नहीं हो रही  है, तो इसका मतलब है कि आपको अभी तक उसका अंतिम एहसास नहीं हुआ है।

आइये अगले लेख में  हम कॅन्सर के बारेमे पाँचवीं और अंतिम सबसे महत्वपूर्ण बात सामझेंगे ।

– – – – – – – – – – – – – – – – – –