Ramraksha Apramey Parakram

Ramraksha Apramey Parakram

Ramraksha Apramey Parakram

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥

पदच्छेदः
वेदान्तवेद्यः यज्ञेशः पुराणपुरुष-उत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय-पराक्रमः ॥२३॥

अन्वयः
वेदान्तवेद्यः, यज्ञेशः, पुराणपुरुष-उत्तमः,जानकीवल्लभः, श्रीमान्, अप्रमेय-पराक्रमः  ॥

वेदान्तवेद्यो – वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचे साधन आहे असा, 

पुराणपुरुषोत्तमः – सनातन पुरुष, 

जानकीवल्लभः – सीतेचा पति, 

श्रीमानप्रमेयपराक्रमः – श्रीमान् + अप्रमेय + पराक्रमः,

अप्रमेय – ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा पराक्रमी.

ज्याला वेदांत शास्त्रांचे ज्ञान आहे असा. शिवाय यज्ञांचा स्वामी. पुराणांमध्ये पुरुषोत्तम. जानकीचा प्रिय जानकी म्हणजे सीता या सीतेला प्रिय असलेला वैभवसंपन्न अतुल पराक्रमी म्हणजे ज्याच्या पराक्रमाची कोणाशीही तुलना करता येत नाही.