Ramraksha Trilok

Ramraksha Trilok

Ramraksha Trilok

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्। अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥

श्रीराम हे कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचा आहेत. एक कल्पवृक्ष आपल्याला दुर्लभ असतो तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्षांचा बगीचा आहेत,  

श्री रामचंद्र सर्व आपत्ती (संकटे)  घालविणारे म्हणजे संकटांचा नाश करणारे आहेत. त्रिलोकांमधे म्हणजे तिन्ही लोकामध्ये अतिशय सुंदर  असे श्री प्रभुराम आहेत.