Ramraksha Har Budhkaushik

Ramraksha Har Budhkaushik

Ramraksha Har Budhkaushik

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:। तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥

अशी ही रामरक्षा किंवा असा हा राम मंत्र भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितला.

सकाळी उठल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी तो जसाच्या तसा लिहून काढला.