Ramraksha Shlok 8B
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील आठव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाचा अभ्यास करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.
आठवा श्लोक असा आहे.
आता आपण आठव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाच्या अभ्यासाला आज सुरुवात करूया.
राक्षस कुळाचा विनाश करणाऱ्या आणि रघुकुळात श्रेष्ठ असलेल्या रामाने माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या नवव्या श्लोकाच्या पहिल्या भागाचा अभ्यास आपण उद्या करणार आहोत
Post Views: 63