Ramraksha Sansarino

Ramraksha Sansarino

Ramraksha Sansarino

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः ॥२५॥

पदच्छेदः
रामं दूर्वादलश्यामं पद्म-अक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिः दिव्यैः न ते संसारिणः नरः ॥२५॥

अन्वयः
ये नरः दूर्वादलश्यामं, पद्म-अक्षं, पीतवाससं, रामं दिव्यैः नामभिः स्तुवन्ति ते संसारिणः न भवन्ति ॥२५॥

सरलार्थः
रामस्य वर्णः दूर्वादलसदृशः श्यामः अस्ति।तस्य नेत्रे कमलसदृशे स्तः।तस्य वस्त्रं पीतवर्णम्। एतादृशं रामं दिव्यैः नामभिः ये जनाः स्तुवन्ति, ते संसारे न आवर्तन्ते॥२५

श्याम वर्ण हा या स्तोत्रात विविध ठिकाणी आलेला आहे.पण प्रत्येक ठिकाणी तो शाम रंग हा वेगळा आहे.कधी तो आकाशातील मेघाप्रमाणे श्याम आहे.कधी तो दुर्वेच्या पानाप्रमाणे श्याम आहे.

कमल नेत्र म्हणजे कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे. पितांबर म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला आहे. अशा या रामाची विविध नावांनी जे मनुष्य स्तुती करतात ते जन्ममरणाच्या संसारातून सुटतात. म्हणजेच त्यांना मोक्ष मिळतो.