Ramraksha Dantau
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥
फलमूलाशिनौ – फल + मूल + अशिनौ,
म्हणजे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे,
दान्तौ – इंद्रिये दमन करणारे, जितेंद्रिय
अर्थ – फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण.
Post Views: 63