Ramraksha Trayetan
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९ ॥
शरण्यौ सर्वसत्वानां – सत्त्व म्हणजे प्राणी.
सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान
सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर, असे राम व लक्ष्मण, आमचे रक्षण करोत.
Post Views: 43