Ramraksha MadBhakt
इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ॥२४॥
पदच्छेदः
इति एतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धया अन्वितः । अश्वमेध-अधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ॥२४॥
अन्वयः
इति एतानि (नामानि ) नित्यं श्रद्धया अन्वितः जपन् मद्भक्तः ।अश्वमेध-अधिकं पुण्यं सम्प्राप्नोति (इत्यत्र) संशयः न ॥
ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही.
अशा या विविध नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाचा पुण्याहून अधिक पुण्य लागतं यात संशय नाही. म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्र पाठ करून म्हणण्याने अश्वमेध यज्ञ करण्याची आपल्याला आवश्यकता नाही.
Post Views: 63