Ramraksha Ranakarkash Sharanam

Ramraksha Ranakarkash Sharanam

Ramraksha Ranakarkash Sharanam

श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

मूलम्
श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

पदच्छेदः
श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

अन्वयः
श्रीराम, राम, रघुनन्दन, राम, राम,श्रीराम, राम, भरताग्रज, राम, राम,श्रीराम, राम, रणकर्कश, राम, राम, श्रीराम, राम, (मम) शरणं भव। राम राम ॥२८॥

सरलार्थः
श्रीराम, राम, रघुनन्दन, राम, राम,श्रीराम, राम, भरताग्रज, राम, राम,श्रीराम, राम, रणकर्कश, राम, राम, श्रीराम, राम, (मम) शरणं भव। राम राम ॥२८॥

रघुनन्दन
रघोः नन्दनः रघुनन्दनः, हे रघुनन्दन।

भरताग्रज
अग्रे जायते इति अग्रजः,हे भरताग्रज।
भरतस्य अग्रजः भरताग्रजः।

रणकर्कश
रणे कर्कशः रणकर्कशः, हे रणकर्कश।

श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत, भरताचे थोरले बंधु आहेत, रणांगणावर शूरवीर आहेत. अशा श्रीरामांना मी शरण आहे.

हे रघुकुळनंदना श्रीरामा. हे भरताच्या ज्येष्ठ बंधु श्रीरामा. हे रणांगणात कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा. हे श्रीरामा तुम्ही आमचे रक्षणकर्ता व्हा.