Ramraksha Vajrapanjar

Ramraksha Vajrapanjar

Ramraksha Vajrapanjar

वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४ ॥

 

हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे.


ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते. (अव्याहताज्ञः – म्हणजे त्याची आज्ञा कधीही मोडली  जात नाही असा.)

ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो.

शुभमस्तु ।