Ramraksha Kakutsth
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली । काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥२२॥
पदच्छेदः
रामः दाशरथिः शूरः लक्ष्मण-अनुचरः बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयः रघु-उत्तमः ॥
अन्वयः
रामः, दाशरथिः, शूरः, लक्ष्मण-अनुचरः, बली, काकुत्स्थः, पूर्णः पुरुषः, कौसल्येयः, रघु-उत्तमः ॥
काकुत्स्थः – ककुत्स्थ हे श्रीरामांच्या कुळाच्या मूळ पुरुषाचे नाव. त्याच्या कुळात जन्म झाला म्हणून श्रीराम काकुत्स्थ.
दशरथपुत्र श्रीराम शूर आहेत, श्री लक्ष्मणांसारखा बलवान मनुष्यही ज्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो असे श्रीराम (महान) आहे. ककुत्स्थ कुळातले प्रभू श्रीराम हे पूर्ण पुरुष आहेत. माता कौसल्येचे प्रभू श्रीराम हे पुत्र, रघुकुळात श्रेष्ठ आहेत.
Post Views: 86